माझी कवीता
Subscribe To
Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments
Tuesday, 17 May 2011
आय मिस यू
थरथरणारा अंधार
घोंगावणारा वारा
फडफडणारे डोळे
हुरहुरणारे मन
बुडालेला सुर्य
वांझोटे आभाळ
हरवलेला चंद्र
डोळ्यांमध्ये फेसाळणारा,
तुझ्या
आठवणींचा समूद्र....आय मिस यू.....
................कवीता - जयेश मेस्त्री....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment